Skip to content

आजच्या डिजिटल युगातील गरजांसाठी सर्व सोल्युशन्स

केकरजवळेकर मल्टी सर्व्हिसेस

पॅन सेंटर, आधार एनरोलमेण्ट सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर, महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहक सेवा केंद्र, फोटोग्राफी, व इतर डिजिटल सोयी उपलब्ध.

we are strong together

आमच्या सेवा

आम्ही डिजिटल युगात आवश्यक असणारे विविध कागदपत्रे, दस्तावेज व इतर सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत  करतो. त्यासाठी आमच्याकडे खालील सेवा उपलब्ध आहेत.

CSC Logo

CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर)

CSC मार्फत आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना, रेल्वे आरक्षण, AEPS कॅश विड्रॉल, Life इन्शुरन्स, Health इन्शुरन्स, Vehicle इन्शुरन्स, जीवन प्रमाण इत्यादी सुविधांचा लाभ घेऊ शकता.

अधिक माहिती

Sample Pan Card

NSDL पॅन सेंटर

आमच्या येथील पॅन सेंटर मध्ये आपण नवीन पॅन कार्ड काढू शकता, पॅन कार्ड ची रीप्रिंट मागवू शकता तसेच आपले जुने पॅन कार्ड दुरुस्त करू शकता.

अधिक माहिती

Apale Sarkar Logo

आपले सरकार सेवा केंद्र

आपले सरकार सेवा केंद्रामार्फत आपण विविध महसुली सेवांचा लाभ घेऊ शकता जसे की जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, डोमेसाइल, व इतर प्रमाणपत्रांसाठी अर्ज करू शकता.

अधिक माहिती

Maharashtra Gramin Bank Logo

महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहक सेवा केंद्र

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नवीन बचत खाते उघडणे, कॅश डिपॉसिट, कॅश विड्रॉल, MGB-MGB Money Transfer, तसेच आपल्या खात्याचे मिनी स्टेटमेंट पाहणे इत्यादी सुविधा उपलब्ध.

अधिक माहिती

GST Logo

GST सुविधा केंद्र

नवीन GST रजिस्ट्रेशन, GST Cancellation, Monthly GST Returns, Quarterly GST Return फाईलींग इत्यादी सुविधा उपलब्ध.

अधिक माहिती

Adhar Logo

आधार केंद्र

आधार केंद्रामध्ये तुम्ही नवीन आधार नोंदणी, आधार माहिती अद्यावत (UPDATE) करणे, आधार नोंदणीची स्थिती व इ-आधार इत्यादी सुविधा मिळवू शकता.

latest news updates

आमचे लेटेस्ट ब्लॉग्स

diwali

Happy Diwali – 2020

Kekarjawalekar Multiservices wishes you a very happy and safe Diwali. Stay healthy, Stay Happy!
Santosh Kekarjawalekar working at center

CSC ने घेतली संतोष सरांच्या कामाची दखल

केकरजवळेकर मल्टिसर्विसेस चे डायरेक्टर संतोष केकरजवळेकर सर यांच्या CSC मधील उत्तम कामाची दखल घेत त्यांच्या विषयी त्यांच्या कामाविषयी माहिती देणारा लेख (http://www.thecscnews.in/2020/03/12/महाराष्ट्र-के-मानवत-तालु) CSC News च्या ऑफिशीअल वेबसाईट वर प्रसिद्ध झाला…
उत्पन्नाचे प्रमाणपत्र कसे मिळवावे

उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate) कसे मिळवावे ?

उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशासाठी लागते ? उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची (Income Certificate) कॉलेजमध्ये, शाळेत नवीन प्रवेश घेताना, शासकीय नौकाऱ्यांसाठी, शिष्यवृत्ती योजनांचा, विविध शासकीययोजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच उत्पन्नाचा पुरावा म्हणून आवश्यकता असते. उत्पन्नाचे प्रमाणपत्र काय…

other available services

इतर उपलब्ध सुविधा

वरील सुविधांसहित आपल्या सोयीसाठी आम्ही खालील सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.

what more do we have for you ?

नौकरी / रोजगार मार्गदर्शन केंद्र.

आमच्या केंद्रामध्ये आपण उपलब्ध असलेल्या शासकीय किंवा इतर भरती प्रक्रिये विषयी माहिती मिळवू शकता, Employment Registration करू शकता, तसेच आपण आमच्या नौकरी पोर्टलवर, व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक पेज वर भविष्यात उपलब्द असणाऱ्या करियर संधींवर मार्गदर्शन मिळवू शकता.

we can do it

GET IN TOUCH

केकरजवळेकर मल्टिसर्विसेस, 

बस स्टॉप जवळ, केकरजवळा, ता. मानवत जिल्हा परभणी – ४३१५४१ 

Why us ?

खालील फॉर्म द्वारे आमच्याशी संपर्क करा

meet our TEAM

Our experts

Santosh Kekarjawalekar

संतोष ज्ञानोबा केकरजवळेकर

केंद्र चालक

An awesome, inspirational figure that leads and sets the tone.

GANESH BOCHARE

गणेश तुकाराम बोचरे

ऑपरेटर

An awesome person with cold mind.

join the team

Work with us

तुम्हाला कॉम्पुटरचे बेसिक ज्ञान आहे ? रोजगार हवा आहे ? मार्केटिंग क्षेत्रात अनुभव आहे ? तर आपल्या कौशल्य व अनुभवाचा योग्य वापर करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देऊ.

वरील कुठल्याही गोष्टींचे ज्ञान नाही, पण ह्या क्षेत्रात काम करण्याची प्रबळ इच्छा असेल, तरीही आपल्यासाठी संधी उपलब्ध.

 

 

Work With Us
"...India has seen dream of digital India. From latest science to latest technology everything should be available at the tip of one's fingers..."
Narendra Modi
Narendra Modi
© Designed & Developed by Kekarjawalekar Technologies